Palghar : केळवे समुद्रात पाचजण बुडाले,घटनेत दोघांचा मृत्यू एकजण सुखरूप : ABP Majha
Continues below advertisement
पालघरच्या केळवे समुद्रात पाचजण बुडाल्याची घटना घडलीय.. या घटनेत चौघांचा मृत्यू झालाय.. तर एकाला सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे.. नाशिक येथील ब्रम्हा व्हॅली स्कूलचे विद्यार्थी पालघरच्या केळवे येथे फिरण्यासाठी आले होते.. याच ग्रृपमधील हे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..
Continues below advertisement