Palghar Heavy Rain: जव्हार मोखाड्यात मुसळधार, पावसामुळे जनजीवन विस्कळीत ABP Majha
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जव्हार मोखाड्यातही जोरदार सरी कोसळतायत. एकीकडे या पावसामुळे जव्हारची तहान भागवणारा जय सागर धरणाची पाणी पातळी वाढलीय. त्यामुळे जव्हारकरांचा पाणीप्रश्न मिटलाय.. तर दुसरीकडे शेकडो एकर भात शेती पाण्याखाली गेलीय.. त्यामुळे शेतकऱ्यांचं मों नुकसान झालंय..
Continues below advertisement
Tags :
Palghar Water Level Water Crisis Torrential Rains Heavy Showers Sagar Dam Paddy Farming Farmers Only