Uddhav Thackeray Amit Shah | बंद दाराआड चर्चेवर अमित शाहंना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवासंपूर्वीच सिंधुदुर्ग येथे, उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेचा वादाला पुन्हा वाचा फोडली होती. ज्यावर उपरोधिक वक्तव्य करत माध्यांमशी संवाद साधतेवेळी आम्ही बंद दारा आड चर्चा केली, त्यामध्ये सर्व मुद्दे माझ्या विचाराधीन आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेकडे सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास बगल दिली.