Palam Loha Road: पालम लोहा महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Dec 2021 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणीत पालम-लोहा महामार्गावरील पेठशिवणी परिसरात भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.