Palakmantri Issue : महायुतीचं सरकारमध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा कायम, 'या' जिल्ह्यांसाठी दादा आग्रही
Continues below advertisement
महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून काहीना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याचं दिसून येतंय.. महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काय सुटला नाही.. सातारा, पुणे, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटासोबत अजित पवार गटही आग्रही असल्याचं कळतंय.. अशातच आज अजित पवार गटाच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा केली.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Eknath Shinde 'Eknath Shinde 'Maharashtra Ajit Pawar Palak Mantri Sunil Tatakre