Pakistan: पाकमधील शिखांना पवित्र कृपाण सोबत बाळगण्यासाठी सरकारकडून घ्यावा लागणार परवाना

पाकिस्तानातल्या पेशावरच्या कोर्टानं एक अजब निवाडा केलाय.. पाकमधील शिखांना आता त्यांचं पवित्र कृपाण सोबत बाळगण्यासाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागणार आहे. शीख धर्मीयांना कृपाण सोबत बाळगण्याची परवानगी देण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या काही शीखांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टानं कृपाण बाळगण्यासाठी परवनगी तर दिली पण त्यासोबत परवाना घेण्याची अट टाकलेय. त्यामुळे पाकि्स्तानात आता शिखांचं पवित्र कृपाणला शस्त्र कायदा लागू असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola