Pakistan : पाकिस्तानच्या क्वेटा प्रांतात बॉम्बस्फोटात, 4 जण ठार तर 15 जखमी

पाकिस्तानच्या क्वेटा प्रांतात गुरुवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात चार जण ठार तर 15 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जिन्ना रोडवरील सायन्स कॉलेजजवळ उभ्या असलेल्या कारजवळ हा स्फोट झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola