Paithan Eknath Maharaj : पैठणच्या पालखीच्या प्रस्थानाबाबत संभ्रम, सुविधा नसल्यानं वारकरी नाराज
abp majha web team
Updated at:
02 Jun 2022 11:33 AM (IST)
पैठणच्या पालखीच्या प्रस्थानाबाबत संभ्रम, पुरेशा सुविधा नसल्यानं वारकरी नाराज. पालखीप्रमुख जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार