Prabhakar Mande : Padmashree Award : प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Jan 2023 09:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. त्यात साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अहमदनगरच्या प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. याबाबत एबीपी माझाने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तेव्हा, आपल्या हातून जे घडले आहे ते समाजाला भावलं आणि समाजापर्यंत पोहचलं याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.