Padgha NIA : एनआयएच्या तपासात साकिब नाचनसंदर्भात धक्कादायक माहिती समोर
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 05:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPadgha NIA : एनआयएच्या तपासात साकिब नाचनसंदर्भात धक्कादायक माहिती समोर पडघा इसिस प्रकरणात आतापर्यंतची सर्वात स्फोटक माहिती समोर, परदेशातील तीन
हँडलर्सशी संपर्कात होता सकीब नाचन, नाचननं आतापर्यंत अनेक तरुणांचं ब्रेनवॉशिंग करून त्यांना इसिसमध्ये सामिल होण्याची शपथ दिल्याचं NIAच्या तपासात समोर.