Sanjay Raut ED Enquiry : राऊतांच्या जप्त झालेल्या 11.50 लाखपैकी 10 लाखावर शिंदे अयोध्या उल्लेख
Continues below advertisement
साडे अकरा लाखांचे हिशोब ऑफ रेकॉर्ड मिळाले आहेत. त्यापैकी 10 लाख रुपये पक्षाचे होते, त्यावर एकनाथ शिंदे, अयोध्या असे लिहिलेले होते, उरलेले दीड लाख रुपये घरातले घर कामासाठी ठेवलेले होते, अशी माहिती ऑफ रेकॉर्ड दिली आहे, या पैश्यांची नोंद आणि त्यावर लिहिलेले याची नोंद ED ने घेतली आहे
Continues below advertisement