Deepak Kesarkar Full Speech : मुंबईचा कायापालट करण्यासाठी आमच सरकार कटिबद्ध आहे- केसरकर

Continues below advertisement

मुंबईचा कायापालट करण्यासाठी आमच सरकार कटिबद्ध आहे. मी आज सर्व कोळीवाड्याना भेट दिली आहे. त्यांच्या विविध समस्या संदर्भात वंचीत राहीले आहेत. त्याचा कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री यांचा संकल्प आहे. बाणगंगा आणि इतर भागांमध्ये संगीत या सारखे अनेक उपक्रम राबवणार आहोत. बच्चु कडू हे आमच्या पक्षाचे आहेत तर रवी राणा हे सहयोगी आहेत. त्यानी एकमेकांच्या विरोधात बोलले आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram