Aaditya Thackeray : जे सध्या सोबत तेच आमचं कुटुंब - आदित्य ठाकरे
आमदार आदित्य ठाकरेंनी लोकमतच्या कार्यक्रमातील वक्तव्याची... आज आदित्य ठाकरे लोकमतच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांना कार्यक्रमातील मुलाखतीत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उचारण्यात आला.. राज ठाकरेंनी कुटुंब म्हणून एकत्र यायला हवं का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.. त्यावर सध्य़ा जे सोबत आहेत तेच आमचं कुटुंब असं आदित्यंनी उत्तर दिलं,... शिवाय फडणवीसांना राजकीय विरोध पण अजूनही मित्र मानतो असं आदित्य म्हणाले
Tags :
Aditya Thackeray Interview Statement Program Lokmat Devendra Fadnavis Devendra Fadnavis Raj Thackeray MLA Aditya Thackeray Political Opposition