Eknath Shinde : आमच्या कुटुंबियांवर संकट आले मात्र आम्ही आप्पासााहेबांच्या आशीर्वादाने बाहेर पडलो
आज तुम्ही संभाजी नगर मध्ये स्वच्छता मोहीम राबवली, 74 हजार लोकांनी सहभाग घेतला ,या कार्यक्रमाला यायला गाड्या घोड्या, पाणी, खान लोकांना काही द्यावं लागतं नाही ( हसत हसत ) मुळात हे सगळं काम अलौकिक आहे. आमच्या कुटुंबियांवर संकट आले मात्र आम्ही आप्पासााहेबांच्या आशीर्वादाने बाहेर पडलो
Tags :
Water Cars Sambhaji Nagar Events Participation Blessings Cleanliness Campaign 74 Thousand People Horses Crisis On Families Appasaheb