Monsoon date | मान्सूनचं वेळापत्रक बदलणार! ऋतुबदलामुळे मान्सूनंच नवं वेळापत्रक येणार | ABP Majha
गेल्या काही वर्षांत मान्सूनचं आगमन उशीरानं होतंय...तसंच, पावसाचा परतीचा प्रवासही लांबतोय...
त्यामुळे, लवकरच भारतीय हवामान विभाग मान्सूनच्या तारखांमध्ये झालेले बदल जाहीर करणार आहे.
अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.