Anil Parab on HC Decision on Dasara Melava 2022 : आमचा अर्ज सूडबुद्धीने पालिकेनं नाकारला
दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय. एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमचा अर्ज सूडबुद्धीने पालिकेनं नाकारला- अनिल परब
Tags :
Celebration Permission Anil Parab Jubilation Dussehra Gathering From Thackeray Group Crowds Application Revenge Municipality Rejected