Osmanabad : 46 कोटींच्या साखर घोटाळ्याप्रकरणी वैद्यनाथ अर्बन बॅंकेच्या अधिकाऱ्याला अटक
Continues below advertisement
Osmanabad : पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. उस्मानाबादच्या हावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून शेचाळीस कोटी रुपयाची साखर ठेवली होती मात्र या साखरेमध्ये अफरातफर झाल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला होता.
Continues below advertisement