Mega Recruitment | 72 हजार पदांसाठी मेगाभरतीची प्रक्रिया सुरु, बेरोजगारांना दिलासा
Continues below advertisement
राज्यात 72 हजार पदांच्या महाभरतीला सुरवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडीने घेतला आहे.
Continues below advertisement