Osmanabad Rain : उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळं दाणादाण; मांजरा नदीच्या पाण्यात 17 जण अडकले

Continues below advertisement

कळंब तालुक्यातील इस्थळमध्ये मांजरा नदीच्या पाण्यात 17 जण अडकून पडलेत. त्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळं दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram