VIDEO | राज्यातील शिक्षकांच्या बदल्याचे अधिकार पुन्हा जिल्हापरिषदेकडे? | ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचं धोरण बदललं जाण्याची शक्यता आहे.
शिक्षकांच्या बदल्यांमधील 'अर्थ'कारण आणि वशिलेबाजी रोखण्यासाठी भाजप सरकारने नृत्यार्थी पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन बदल्यांचे धोरण अवलंबिले होते. मात्र आता महाविकास आघाडी सत्तेत येताच हे धोरण बदलून बदल्यांचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेकडे सोपविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी ग्रामविकास विभागाने अभ्यासगटही नेमला आहे.२७ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार बदलीचे सर्व अधिकार ग्रामविकास मंत्रालयाकडे एकवटले होते.