GST Portal | जीएसटी पोर्टलशी छेडछाड झाल्याची शक्यता | ABP Majha

जीएसटी पोर्टलशी छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.. व्यापारी आणि उद्योजकांना रात्री अपरात्री आयडी आणि पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी येत आहेत. जीएसटी पोर्टलवरुन तुमचा आयडी, पासवर्ड बदलला आहात पुन्हा रिसेट करण्यासाठी दिलेली ओटीपी वापरा असा मेसेज व्यापारी, उद्योजकांना येत असल्याची माहिती मिळतीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola