CAA Protest | नागरिकत्व कायद्याविरोधी उस्मानबादमध्ये आंदोलन | ABP Majha
उस्मानाबादमध्येही एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय या आंदोलनात सहभागी झाला होता. विविधी पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले होते.