कोरोना काळात मास्क बनवणाऱ्या कंपन्यांची नफेखोरी; व्हीनस, मॅग्नम कंपन्यांचा तब्बल 200 कोटींंचा नफा

Continues below advertisement
दुष्काळ आवडणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. दुष्काळात टॅंकर, चारा छावण्या, छावण्यातल्या जनावरांचे शेण विकून या मंडळींनी भ्रष्टाचार केला. तसाच महाभयंकर कोविड आवडणारे ही राज्यात आहेत. त्यांनी कोविडच्या साथीच्या भीतीचा पुरेपूर वापर केला आहे. त्यातला एक घटक उघड झालाय. तो घटक आहे मास्क बनवणाऱ्या कंपन्या. पाच रुपये किंमतीचा मास्क या मंडळांनी थेट 80 रुपयाला विकलाय तर125 रुपयांचा मास्क 475 रूपयांना.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram