Help to rain-hit farmers | नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 20 हजार कोटींचं कर्ज काढण्याचा सरकारचा विचार?

अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातल्या शेतऱ्यांना दोन दिवसांत मदत जाहीर करु असं अश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. परंतु सरकारने अजूनपर्यंत मदतीसंदर्भात थेट घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावरील बैठकीत नुकसानग्रस्तांना मदतीबाबत काही निर्णय होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola