Special Report : 24 वर्षांच्या पूजावर आभाळंच फाटलंय, रिपोर्ट पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येणार
Osmanabad : Special Report : महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी ही बातमी.. कारण राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोपांच्या फैरी झडत आहेत... पण यामुळे राज्यातील मूळ समस्या बाजूला राहत आहेत की काय असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडलाय..पण एक जबाबदार माध्यम म्हणून याच समस्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.. हा रिपोर्ट पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv