Osho Ashram : ओशो आश्रमातील भूखंडांच्या विक्रीला परवानगी नाकारली, 107 कोटींच्या व्यवहाराला स्थगिती
Continues below advertisement
Osho Ashram : ओशो आश्रमातील भूखंडांच्या विक्रीला परवानगी नाकारली, 107 कोटींच्या व्यवहाराला स्थगिती
ओशो आश्रमातील भूखंडांच्या विक्रीला परवानगी नाकारली. धर्मादाय सहआयुक्तांचा निर्णय. राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला १०७ कोटींना होणार होती विक्री.
Continues below advertisement