
Ajit Pawar Delhi : अजितदादांना अर्थखातं देण्यास शिंदे गटाचा विरोध, अजित पवार दिल्लीला रवाना
Continues below advertisement
गेल्या अर्ध्या तासापासून अमित शहा यांच्या निवासस्थानी अजित पवार, प्रफुल पटेल यांची खलबतं. अर्थ मंत्रालयासाठीच राष्ट्रवादी आग्रही. सत्तेतल्या इतर वाट्यांबाबतही होणार चर्चा.खाते वाटपाचा दहा दिवसांपासून कायम असलेला पेच या भेटीनंतर सुटणार का याची उत्सुकता
Continues below advertisement