Opposition MP Visit Manipur : विरोधकांचं शिष्टमंडळ इंफाळमध्ये दाखल, अरविंद सावंत म्हणतात...
Continues below advertisement
बातमी मणिपूरबद्दल आहे.. विरोधकांचं २१ सदस्यीय शिष्टमंडळ मणिपूरमधील इंफाळमध्ये दाखल झालंय. दिल्लीहून हे पथक सकाळी मणिपूरला रवाना झालं होतं. आज आणि उद्या हे शिष्टमंडळ मणिपूरच्या विविध भागांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार आहे. यामध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई, डीएमकेच्या कनिमोळी आणि अन्य नेत्यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, यामध्ये आतापर्यंत १६० जणांना आपला जीव गमवलाय..
Continues below advertisement