CM Shinde v/s Ajit Pawar :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची टीका. अधिवेशन आणि विधीमंडळात वैयक्तिक टीका आणि टिकेला उत्तर देण्यातच वेळ जात असल्याची खंत. भूतकाळात न रमता लोकांच्या प्रश्नावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला.
Tags :
Criticism Speech Legislature Leader Of Opposition Convention Ajit Pawar Eknath Shinde Eknath Shinde Personal Criticism Answer To Tika Past