Vote Theft Protest | 'मतांची चोरी' विरोधात गल्ली ते दिल्ली आंदोलन, Uddhav Thackeray सहभागी

उद्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात महाआंदोलन होणार आहे. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष नेते Rahul Gandhi यांनी मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर India Aghadi च्या खासदारांनी उद्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी Delhi मध्ये India Aghadi चे खासदार केंद्रीय Election Commission वर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्रात Uddhav Thackeray यांची Shiv Sena प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे. वादाच्या भोऱ्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर सकाळपासून आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वतः Uddhav Thackeray Dadar मधील आंदोलनात सहभागी होणार आहेत. 'तरीही Election Commission हे पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे, हे मला स्पष्ट दिसतंय,' असे म्हटले आहे. अशा Election Commission च्या विरोधात उद्या India Block चा सर्वपक्षीय Long March असेल. Rahul Gandhi यांनी जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे त्याची शहानिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी Bangalore ला, अन्य ठिकाणी, महाराष्ट्रात केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola