MVA On Nitesh Rane : नितेश राणेंनी दिलेल्या धमकीनंतर विरोधक संतप्त, व्हीडिओमुळे नवा वाद

Continues below advertisement

सत्तेचा माज आल्यामुळअसल्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत. नारायण राणेंचा सुध्दा माज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने उतरला होता, तसाच सत्तेचा माज नितेश राणेंचा देखील जनता उतरवले. त्यामुळे मतदारांनी अश्या प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देऊ नये. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर वैभव नाईकांनी टीका केलीे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram