Mharashtra Politics : महाराष्ट्राचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस असल्याची विरोधकांची टीका,शिंदेंना टोला

Mharashtra Politics :  महाराष्ट्राचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस असल्य़ाची टीका विरोधकांनी केलीए... मुख्यमंत्रिपदी जरी एकनाथ शिंदे असले तरी खरा कारभार फडणवीस सांभाळत असल्याचा निशाणा विरोधकांनी साधलाय... आणि त्यावरुन सध्या महाराष्ट्राचं राजकारण रंगतंय... कुणी माईक खेचतंय... कुणी चिठ्ठ्या देतंय यावरुन शिंदेंना जोरदार टोला हाणला जातोय़... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola