Ajit Pawar v/s CM : सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार, आता मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर

सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.. शेतकऱ्यांच्या ताटात संकटांचा कडू घास पडलेला असताना, सरकारच्या चहापानाचा गोडवा घेणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरेल अशी टीका अजित पवारांनी केली होती.. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola