Thackeray Group Upset : पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांच्या मुलांनाच संधी नाही, नाराजीनाट्य?

Continues below advertisement

मुंबई विद्यापीठाच्या आगामी सिनेट निवडणुकीमधली वाढती चुरस लक्षात घेऊन शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटाच्या युवासेनेचीही बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात युवासेना वाढवण्याबाबत आणि सिनेट निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यात आला. शिंदे गटाकडून सिनेटसंदर्भात आणखी आढावा बैठका घेऊन ही निवडणूक लढवायची की नाही यावर निर्णय होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram