Online Fraud Special Report : ग्राहकांनी परत केलेल्या मोबाईलच्या जागी दगड, दुकानदारांनाच बसला गंडा
तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.. ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुमची किती फसवणूक झाली आहे कल्पना नाही पण अनेकांना या ऑनलाईन शॉपिंगने गंडा घातलाय. मोबाईलच्या जागी कुठे दगडच हाती पडली तर कधी फाटलेले कपडे मिळाले.. पण आता ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांच्या निशाण्यावर ग्राहक नाही तर दुकानदार आहे. कसं पाहूया या रिपोर्टमधून..