Onion Export duty : कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्कात आकारल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्कात आकारल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. शिवाय त्यांच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अहमदनगरच्या राहुरी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पाडले बंद तसेच नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील मेशीमध्ये आंदोलन करून अध्यादेशाची होळीदेखील केली.
Tags :
Ahmednagar Andolan Deola Onion Producers On Onion 40 Percent Export Duty Farmers Aggressive Self-respecting Farmers Association Rahuri Bazaar Committee Meshi