Onion Price Effect | रेशन दुकानाच्या माध्यमातून कांदा पुरवठ्याचा विचार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2019 01:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कांद्याच्या मुद्द्यावर केंद्राच्या मुख्य सचिवांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा झाली आहे.. ज्यात रेशन दुकानाच्या माध्यमातून कांद्याच्या पुरवठ्याचा विचार असू असल्याचं कळतं आहे...