Grant Process Regarding Onion : कांद्यासंदर्भातील अनुदान प्रक्रिया अद्याप कागदावरच
Continues below advertisement
कांद्यासंदर्भातील अनुदान प्रक्रिया अद्याप कागदावरच आहे, 30 हजार अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. 38 हजार अर्जांपैकी 30 हजार अर्ज अजूनही प्रलंबित. जटील अटी- शर्थींमुळे शेतकऱ्यांची अंतिम यादी रखडली
Continues below advertisement