Onion Export Special Reportकांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलं, विधानसभा निवडणुकीआधी निर्णय
Continues below advertisement
Onion Export Special Report Maharashtra News : कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलं, विधानसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय
कांद्यावर निर्यातमूल्य लावल्यानं पोळलेल्या केंद्र सरकारनं आता ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतलाय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या सोयाबिन, कांदा आणि कापूस उत्पादकांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय.
Continues below advertisement