Onion Export Bandi : कांदा निर्यात बंदीनंतर सहकार विभाग ॲक्शन मोडवर
Continues below advertisement
Onion Export Bandi : कांदा निर्यात बंदीनंतर सहकार विभाग ॲक्शन मोडवर कांदा निर्यात बंदीनंतर सहकार विभाग अॅक्शन मोडवर, सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार, लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासाठी पत्र.
Continues below advertisement