#Lockdown नागपूरमध्ये आजपासून आठवड्याभराचा लॉकडाऊन, कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

वीकेंड लॉकडाऊननंतर नागपूरमध्ये आता आजपासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सुविधाच सुरू राहतील. दरम्यान, लॉकडाऊन म्हणजे लोकांना वेठीस धरण्याचा उद्योग आहे, असं म्हणत भाजपने या लॉकडाऊनला विरोध केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola