ST Worker suicide : धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यातील ST आगारातील वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे ST कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. ब्रम्हपुरी ST आगारातील वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या, सत्यजित ठाकूर (34) असे आहे युवा ST कर्मचाऱ्याचे नाव, ब्रह्मपुरी शहरातील झाशी राणी चौक येथिल किरायाच्या रूमवर विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट.
Tags :
Mumbai Bombay High Court Msrtc High Court ST Strike State Transport ST Worker Suicide ST Suicide Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest Chandrapur Suicide