Manoj Jarange Hunger Strike : उपोषणकर्ते मनोज जरांगेंकडून राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ
उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे.. तसंच, उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोेन्ही राजे उपस्थित पाहिजेत असंही जरांगे आपला निर्णय जाहीर करताना म्हणाले. जरांगे यांनी आज दुपारी दोनच्या सुमाराला अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला, आणि आपल्या प्रमुख मागण्यांचा पुररुच्चार केला.
Tags :
State Government Decision Chief Minister Hunger Strike Deputy Chief Minister Present Kings Manoj Jarange Antarwali Sarati Hunger Strikers Communication With Villagers Major Demands