Cyber Attack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक, One Hat Cyber Team कडून वेबसाईट हॅक केल्याचा दावा

भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्यात. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्यात. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक
करण्याचं आवाहन केलंय. नुपूर शर्मा यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाचसंदेश या वेबसाईटवरून देण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola