Akkalkot Aurangazeb Status : औरंगाजेबाच्या स्टेटसप्रकरणी तरुणाला मारहाण, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

औरंगजेबाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याप्रकरणी एका तरुणाला टोळक्यांकडून जबर मारहाण करण्यात आलीये.. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय...समाजात तेढ निर्माण करणाऱ्या टोळक्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट येथील नागरिकांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाला भेट दिली. 
तसंच या सर्व प्रकारात स्थानिक पोलीस अधिकारी एकतर्फी भूमिका घेत असून या सर्व प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram