Shivsena Hearing : घटनापिठ कोणत्या मुद्द्यांवर निर्णय देणार? ABP Majha
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं असून या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी घटनापीठासमोर होणार आहे.
Tags :
Hearing Case Constitution Bench Power Struggle Maharashtra Five Judges Before The Constitution Bench On Thursday