On The Spot ABP Majha : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांंची गुजरातमध्ये भेट
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांंची गुजरात मध्ये भेट. सीमावादानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि बोम्मई यांची भेट. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीनंतर परत जाताना अहमदाबाद विमानतळावर काही काळ दोघांमध्ये संवाद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित.
Tags :
Ahmedabad Gujarat Airport Visit Bhupendra Patel Bommai Karnataka Chief Ministers Eknath Shinde Maharashtra Borderism