On The Spot ABP Majha : राज्यपालांविरोधात पुण्यात निषेध आंदोलन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरुद्ध सुरु असलेला विरोध पाहता राज्यपालांना गुजरात निवडणूकीनंतर पदमुक्त केलं जाण्याची चर्चा आहे. मात्र राज्यापालांच्या जवळच्या लोकांनी एबीपी माझा माहिती दिली आहे की राज्यपालांना जर गुजरात निवडणूकी नंतर पदमुक्त केलं तर त्याचं कारण राज्यपालांचा विरोध नसून त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेला मान देत निर्णय घेण्यात येईल असं सूत्रांच म्हणन आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola