Sanjay Raut Sindhudurg Daura :संजय राऊत यांच्या दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी, राणेंच्या बालेकिल्ल्यात सभा
Continues below advertisement
उनको बोलो 21 तारीख को मिलेंगे, खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना उद्देशून वक्तव्य. संजय शिरसाठ यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नाही, फडणवीसांना काहीच माहित नाही, त्यांच्याकडे चुकीची माहिती, पडद्यामागची पटकथा आम्हाला माहिती आहे, राऊतांचं वक्तव्य.
Continues below advertisement