Konkan Railways : कोकण रेल्वेच्या 12 स्टेशनच्या कायपालट होणार, कोकणवासियांसाठी मोठी बातमी
Continues below advertisement
रत्नागिरी- कोकण रेल्वेची १२ रेल्वे स्थानके होणार चकाचक. रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाच्या कामांचं मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन.
Continues below advertisement